भाजपा बरोबर युती करून आमची 25 वर्षे सडली.- उद्धव ठाकरे.
ज्या ज्या महानगरपालिकेत ह्यांची (युतीची) सत्ता होती त्या त्या महानगरपालिकेत सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे, सर्व महापौर शिवसेनेचे, स्थायी समीती शिवसेनेकडे, विधी, शिक्षण बेस्ट, स्थापत्य, आरोग्य अश्या सगळ्या महत्वाच्या समीत्या शिवसेनेकडे आणि हो सभागृह नेते पद पण शिवसेनेकडे तरिही शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणतात की युती करून आमची 25 वर्षे सडली अहो कार्याध्यक्ष साहेब 25 वर्षे तुमची नाही सडली तर तुम्हाला मतदान करणा-या मराठी माणसांची 25 वर्षे सडली.
25 वर्षात कीती मराठी तरूणांना महानगरपालिकेत नोक-या दिल्या, फुट पाथवर धंदा करणा-या कीती मराठी माणसाला कायमचे गुमास्ता परवाने दिले, महानगरपालिकेचे असे कोणते कंत्राट मराठी माणसाला दिले, कुठल्या अनधिकृत झोपड्यांवर व धंद्यांवर कारवाई केली.
साहेब जरा महानगरपालिकेच्या रूग्णालयांची, शाळेची आणि महानगरपालिकेचे 'क' व 'ड' वर्गाचे कामगार जेथे राहतात त्या इमारतींची अवस्था बगा.

No comments:
Post a Comment